चित्रपटात आणि मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करून महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेले मराठी अभिनेते आजी निर्माते डॉ. अमोल कोल्हे हे नवीन वादात सापडले आहेत. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असले तरी त्यांच्यावर राष्ट्रवादीतुन टीका होऊ लागली आहे. महाराजांची भूमिका करून सर्वांच्या मनात घर केलेले डॉ. अमोल रामसिंग कोल्हे हे अचानक वादात का सापडले? पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून...
#nathuramghodse #amolkolhe #JitendraAwhad #NCP #Congress #OTT