Varsha Gaikwad: महाराष्ट्रातील इयत्ता 1-12 ची शाळा 24 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

2022-01-20 1

केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा पुन्हा सुरू कराव्यात,अशी मागणी अनेक भागातून करण्यात येत होती.आम्ही शाळा उघडण्याबाबत १०-१५ दिवसांनी विचार करू आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील,असे राजेश टोपे यांनी पत्रकारांना सांगितले होते.

Videos similaires