प्रवाशांनी देखील लताजींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचे चालकाचे आवाहन

2022-01-20 159

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना ब्रिज कॅंडी रुग्णालयात दाखल केले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना करोनाची लागण झाली असल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी लता दिदींचा चाहता अनोख्या पद्धतीने जनजागृती करत आहे.


#LataMangeshkar #Singer #Bollywood #Fan #Prayers #Autorickshaw #Mumbai

Videos similaires