Vijay Mallya ला त्याच्या लंडनच्या घरातून बाहेर काढण्याचा British court चा आदेश
2022-01-19 6
कोर्टात या घराचे वर्णन करतांना \"अनेक दशलक्ष पौंड किमतीची विलक्षण मौल्यवान संपत्ती\" असे करण्यात आले होते, असे PTIने सांगितले.डेप्युटी मास्टर मॅथ्यू मार्श यांनी उच्च न्यायालयाच्या चॅन्सरी विभागासाठी आपला निकाल दिला आहे.