कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीचा विजय, रोहित पाटील यांनी करून दाखवलं !

2022-01-19 28

राष्ट्रवादीने रोहित पाटील यांच्या नेतृत्वात कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. रोहित पाटील यांनी करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे.

Videos similaires