Mazhi Tuzhi Reshimgaath 18th Jan Episode Highlight नेहाला वाटेत गुंडाने अडवलं Zee Marathi
2022-01-19 8
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाला शेफाली आणि समीरचा प्लॅन कळतो आणि ती गाडीतून उतरते. एकटीच चालत असताना वाटेत तिला गुंड अडवतो. काय घडणार आजच्या भागात पाहुया. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale