कपूर सिस्टर्स म्हणजेच जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर. आज जान्हवी कपूर अभिनेता अर्जून कपूरच्या घराबाहेर स्पॉट झाली. यावेळी, जाह्नवी कपूर शॉर्ट्स आणि व्हाईट रंगाच्या टॉपमध्ये दिसली. दुसरीकडे खुशी कपूर तिच्या मैत्रिणीसोबत जुहू येथे स्पॉट झाली. यावेळी, खुशी कपूरने डेनिम ब्लू जिन्ससह व्हाईट रंगाच्या टॉपमध्ये दिसली.