संजय राऊतांनी दलितांच्या, शोषितांच्या प्रश्नावर भाजपाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही 

2022-01-18 96

संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आपला तोंडपट्टा चालवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित बांधवाचे पाय धुतले याचा संदर्भ देत टीका केली. भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात सर्वच समाजाचा मिळणारा प्रतिसाद व विश्वास पाहता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे अशी टीका भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी केली आहे. संजय राऊतांनी दलितांच्या, शोषितांच्या प्रश्नावर भाजपाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही अशी टीका भाजप आमदार राम सातपुते यांनी केली आहे.

Videos similaires