Amruta Fadanvis यांना नाना पटोलेंवर टीका करताना असं का म्हटलं? | Nana Patole on statement of PM Modi

2022-01-18 1,102

Amruta Fadnavis criticize Nana Patole on controversial statement on PM Narendra Modi
“मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले... असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.. आणि यानंतर पटोलेंवर टीकेची झोड सुरु झालेय.. याच सगळ्यात आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतलेय... अमृता यांनी एक ट्वीट करत मोदींना थेट सूर्याची उमपा दिलेय... तर नन्हे पटोले... लाइलाज फफोलो.. असेहे शब्द त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये वापरलेत... अमृता फडणवीस यांना यातून नेमकं काय म्हणायचंय.. जाणून घेऊ.... (Guruprasad VO)
#AmrutaFadnavis #NanaPatole #NarendraModi

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat