उद्योगपती मुकेश अंबानींसह भारतातील फक्त ‘या’ ४ लोकांकडे आहे टेस्ला कार

2022-01-18 174

सध्या देशात टेस्ला कारसाठी एलॉन मस्क यांना निमंत्रण देण्यासाठी चढाओढ असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान भारतात फक्त ४ लोकांकडेच आधीपासूनचं टेस्ला ही कार आहे. कोण आहेत ही व्यक्ती पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून...

#Tesla #ElonMusk #MukeshAmbani #India

Only 4 people in India including industrialist Mukesh Ambani own a Tesla car