नाना पटोले यांच्या मोदींच्या वक्तव्यावरून श्वेता महाले यांची टीका

2022-01-17 657

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत भाजपकडून निषेध व्यक्त केला जातोय. नाना भाई तुम्हाला आणि राहुल गांधींना बौद्धीक उंची वाडवण्याची गरज आहे, तुमची शरीराने उंची वाढली पण बौद्धिक उंचीचे काय? असा सवाल भाजप आमदार श्वेता महाले यांनी केला आहे. पंजाबमध्ये जे झाल त्यावरून देखील तुमची नीच पातळी समोर येतेय. आता उलट जे तुमच्या मनात आहे तेच नानाभाऊंच्या तोंडून ओठावर आलं आहे. अशीही टीका भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी केली आहे.

Videos similaires