घाटकोपर येथील नागरिकांच्या न कळत शौचालय गेले कुठे?

2022-01-17 1

आतापर्यंत मुंबईत अनेक चोरीच्या घटनेच्या बातम्या ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. यामध्ये दागिने चोरले, घर फोडून घरात चोरी झाली, गाडी फोडून गाडीतून चोरी झाली या बातम्या आपण वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत चक्क पालिकेचे सुलभ शौचालय चोरीला गेले आहेत... काय आहे प्रकरण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून यासाठी ही संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा...

Videos similaires