एन डी पाटील यांना अनेक मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली.

2022-01-17 138

'शेकाप'चे जेष्ठ नेते एन.डी पाटील यांचं निधन झालं. संघर्षाच मोठं नाव म्हणजे एन डी पाटील आहे, यांच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झालीये ती भरून निघणे कठीण आहे. अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिलये.

Videos similaires