Money Tree in Manmad l मनमाडमध्ये पैश्याचे झाड l Sakal
तुम्ही कधी पैश्याचे झाड बघितले आहे का.. नाही ना.. मनमाड जवळील अंकाई किल्ल्यावर एका वडाच्या झाडाला शेकडो नाणी ठोकल्याचे बघावायस मिळते. अंधश्रद्धेमुळे वडाच्या झाडाला किती यातना होत असेल. यातून त्याची सुटका होईल का... हा खरा प्रश्न आहे.
व्हिडीओ -आनंद बोरा
#MoneyTreeinManmad #ManmadNewsUpdates #MoneyTree #SpecialStoriesfromMaharashtra #MaharashtraNews #MarathiNews #Live #LiveUpdates #esakal #SakalMediaGroup