महाविकास आघाडीच्या नेत्यांना शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा इशारा

2022-01-15 1,795

काँग्रेसने काढलेल्या परिपत्रकाचा दाखला देत शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. पाहुयात काय म्हणाले राजेश क्षीरसागर.

#Shivsena #kolhapur #election

Videos similaires