पुन्हा एकदा अभिनेता अर्जून कपूर क्लिनिकबाहेर झाला स्पॉट
2022-01-15 1
यावेळी बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर क्लिनिकबाहेर स्पॉट झाला. अभिनेता अर्जून कपूर लोअर टीशर्टसह ब्लॅक मास्कमध्ये दिसला. अर्जुन नेहमी काही ना काही कारणाने क्लिनिकमध्ये स्पॉट होत असतो. अर्जूनचा क्लिनिकबाहेरचा स्टनिंग लूक पाहताच चाहत्यांनी फोटो काढले.