किरण माने ते यूपी निवडणूक ; नवाब मलिक यांच्या रडारवर भाजपाच
2022-01-15
1
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते यांनी पुन्हा एकदा भाजपाला टार्गेट केलं आहे.किरण माने प्रकरण, मराठी पाट्या ते थेट पाच राज्यांतील निवडणूका नवाब मलिक यांच्या टीकेचा संपूर्ण रोख भाजपाकडे होता. पाहुयात के म्हणाले नवाब मलिक.