मॉडेल आणि गायिका साक्षी चोप्रा तिच्या कुत्र्यासह झाली स्पॉट

2022-01-15 1

साक्षी इन्स्टाग्रामसह तिच्या सर्वच सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय असते. अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे तिला टीकेला सामोरं जावं लागतं. साक्षी टीव्ही निर्माती मीनाक्षी सागर यांची मुलगी आहे, जी रामानंद सागर यांची नात आहे. साक्षी मॉडेल असण्यासोबतच गायिका आणि गीतकार देखील आहे. ती यावेळी तिच्या कुत्र्यासह अंधेरीला 'बोल्ड' अंदाजात स्पॉट झाली.

Videos similaires