Army Day 2022: दरवर्षी 15 जानेवारीला का साजरा केला जातो सैन्य दिवस? जाणून घ्या इतिहास

2022-01-15 3

आजच्याच दिवशी 1949 साली फील्ड मार्शल जनरल करिअप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. सैन्य दिनानिमित्त भारतीय लष्कराचे साहस, वीरता, शौर्य आणि त्यागाचं स्मरण केलं जातं.1

Videos similaires