Nashik News Updates l चांदीच्या गणपती मंदिरात पतंगांची सजावट... l Sakal
रविवार कारंजा येथील गणपती मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त पतंगची सजावट करण्यात आली आहे. या दिवशी भाविकांची दर्शनासाठी लगबग असते. पतंगांची ही सजावट हे भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. (व्हिडिओ - केशव मते)
#NashikNewsUpdates #NashikLiveUpdates #RawivarKaranjaGanapati #NashikGanapatiMandir #MarathiNews #MaharashtraNews #MakarSankrantiVishesh #MakarSankrant #esakal #SakalMediaGroup