Makar Sankranti 2022: त्रिसूत्रीचे पालन करून मकर संक्रांती साजरी करा

2022-01-14 312

मकर संक्रांती पंजाबमध्ये माघा आणि दक्षिण भारतात पोंगल म्हणून देखील साजरा केला जातो.मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे मकर राशीत प्रवेश होतो.मकर संक्रांती हा दिवस भगवान सूर्याला समर्पित आहे.

Free Traffic Exchange