उत्तर प्रदेशात शिवसेना मोठा डाव टाकणार ? Uddhav Thackeray Narendra Modi | Shiv Sena Uttar Pradesh

2022-01-13 5

भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी शिवसेना मैदानात उतरलीय.. आता या ५० ते १०० जागा कोणत्या असतील त्यावरुन चर्चा सुरु झालीय. संजय राऊतांच्या बोलण्यातून हेच समोर येतं की, शिवसेना उत्तर प्रदेशात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवेल आणि त्यांना भाजपला सत्तेबाहेर काढायचंय.. त्यामुळे भाजपला नुकसान होईल अशा ठिकाणीच शिवसेनेकडून उमेदवार उभे केले जातील, अशी शक्यता वर्तवली जातेय. ज्याचा थेट फायदा हा भाजप विरोधकांना तिथे होऊ शकतो. उत्तर प्रदेशात शिवसेनेची रणनिती काय आहे.. यावर बोलताना संजय राऊत काय म्हणाले पाहा... (Ashvin VO)

#lokmat #ShivSenaUttarPradesh #UddhavThackerayNarendraModi #UddhavThackeray #NarendraModi #ShivSena #UttarPradesh

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange