महाराष्ट्र सदन पिच्छा सोडेनात, भुजबळ पुन्हा मंत्रीपद गमवावं लागणार? Maharashtra Sadan Scam

2022-01-13 1

Maharashtra Sadan Scam: महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांवर तुफान आरोप झाले होते, त्यांचं राजकीय करिअरच धोक्यात आलं होतं. खरं तर काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कोर्टानं भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. पण आता पुन्हा एकदा याच प्रकरणामुळे भुजबळ अडचणीत सापडलेत. त्याचं झालंय असं की महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही याचिका दाखल केलीय. नेमकं काय होतं हे प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयानं भुजबळांना निर्दोष मुक्त करुन तर किती महिने लोटले मग आताच अंजली दमानियांनी याचिका का दाखल केली, भुजबळांना पुन्हा आपलं मंत्रीपद गमवावं लागू शकतं का यावरच बोलूयात पण सगळ्यात आधी या घोटाळ्याची क्रोनोलॉजी पाहुयात... (Aniket VO)

#lokmat #ChhaganBhujbal #MaharashtraSadanScam

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat