Kolhapur News Updates l कोल्हापुरातील फाटकवाडी प्रकल्पाला गळती l Sakal
कोकण सीमेवर वसलेला चंदगड तालुक्यातील फाटकवाडी प्रकल्प राज्यातील सर्वात प्रथम भरणारा म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पामुळे चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील सुमारे वीस गावांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला. मात्र सद्या या प्रकल्पाला गळती लागली आहे.
रिपोर्टर- सुनील कोंडुसकर, चंदगड.
#KolhapurNewsUpdates #KolhapurLiveUpdates #Chandgad #FatakwadiProject #Kokan #Maharashtranews #BigNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup