24 तासांच्या कालावधीत, कोरोनाच्या 84,825 सक्रीय रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात कोविड-19 चा रिकव्हरी रेट 95.59 टक्क्यांवर घसरला आहे