पाण्याच्या टाकीत चक्क म्हैस पडली आणि प्रशासनाची झाली धावपळ
2022-01-13
117
ठाणे शहरातील कोलशेत येथे एक म्हैस पाण्याच्या टाकीत पडली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने या म्हशीला दोरी आणि क्रेनच्या सहाय्याने टाकीतून बाहेर काढलं.
#RescueOperation #Thane #ViralVideo