किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर पार पडला सोहळा.

2022-01-12 2

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक साताऱ्यात किल्ले अजिंक्यतारा येथे स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. २२ जानेवारी रोजी त्यांचा ३१४ वा राज्याभिषेक दिन आहे. हा दिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

Videos similaires