Lata Mangeshkar ची प्रकृती चांगली, खबरदारी म्हणून एक आठवडा रुग्णालयातच राहणार

2022-01-12 63

लता मंगेशकरांची प्रकृती चांगली आहे, वयामुळे खबरदारी म्हणून त्यांना पुढील एक आठवडा रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. लता मंगेशकरांच्या घरात काम करणाऱ्या मदतनीसच्या संपर्कात येऊन त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Videos similaires