आव्हाड शिवसेना आमदारावर संतापले; म्हणाले “तुमचा मेंदू कुठे आहे ते तपासा…”
2022-01-12
2,001
पवार साहेबांवर वैयक्तिक टीका केली की प्रसिद्धी मिळते असं विधान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आमदार महेश यांना खडे बोल सुनावले आहेत.