घरात पैसे कोणत्या ठिकाणी ठेवायचे? Where to keep money at home? Vastushastra tips for money in home

2022-01-11 7

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पैशांचे महत्व हे फार असते. पैशांव्यतिरीक्त आपण आपले जीवन जगूच शकत नाही. आज प्रत्येक गोष्ट ही पैशांवर अवलंबून आहे. आपण आपले पैसे सुरक्षित राहावे म्हणून व्यवस्थितरित्या ते ठेवून देत असतो. पण वास्तूशास्त्राप्रमाणे घरात पैसे कोणत्या ठिकाणी ठेवायचे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Money #Vastushastratipsformoney #Moneyinhome
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires