करिष्मा नाही तर कपूर घराण्यातील ‘या’ मुलीने केलं होत सिनेसृष्टीत सर्वप्रथम पदार्पण
2022-01-11 909
करिष्मा कपूर ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कपूर परिवारातील पहिली नाही तर दुसरी मुलगी आहे. शशी कपूर यांच्या मुलीने कपूर घरातली पहिली मुलगी आहे जिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं कोण आहे ही मुलगी कशी होती कारकीर्द पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून...