Pune l सर्व सुरु मग स्विमिंग पूल बंद का ?lEverything else started then why the swimming pool closed?

2022-01-11 1

Pune l सर्व सुरु मग स्विमिंग पूल बंद का ?lEverything else started then why the swimming pool closed?

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियमावली जाहीर केली ज्यात स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच निर्णयामुळे तलाव चालक व जलतरणपटूंमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसतेय.

तलावाच्या पाण्यातून कोरोना पसरतो हे कुठेही सिद्ध झाले नसतानाही केवळ पूल बंद का, असा सवाल विचारला जात आहे. तलाव बंद असल्याने तलाव चालक, जीवरक्षक यांच्यावरही विपरित मानसिक परिणाम होत असल्याचं दिसून आलं. कालच पुण्यातल्या एका जीवरक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Videos similaires