Restrictions In Maharashtra: राज्यात १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागू
2022-01-10 420
सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना, आवश्यकता असेल तरचं मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी देण्यात येणार आहे. प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम होणार, ऑफिसेसमध्ये 50 टक्के पेक्षा अधिकांना परवानगी नसेल. लग्न समारंभासाठी फक्त 50 जणांना परवानगी असणार आहे.