मी चाळीस वर्षे भाजपमध्ये होतो तेव्हा मी चांगला होतो. मात्र, भाजप सोडून एकच वर्ष झालेआणि तुम्ही माझ्यापाठीमागे ईडी लावली, अशी खंत खडसे यांनी बोलून दाखवली. भाजपला तळागाळात वाढविण्यासाठी मी प्रयत्न केले. मेहनत घेतली. या मेहनतीचेच फळ आता अनेक लोक घेत आहेत, असा टोलाही खडसे यांनी या वेळी लगावला