करोना संसर्गाचे रुग्ण सर्वत्र मोठया प्रमाणावर वाढत असताना आता लहान मुलांमध्येही विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या १० मुलांपैकी सहा ते सात मुलांमध्ये आजाराची सौम्य लक्षणे दिसत असून चाचणी केली असता ही मुले करोनाबाधित येत असल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. अस होत असताना मुलांसाठी काय काळजी घ्यायची, आपल्या मुलांना कस करोनापासून सुरक्षित ठेवायचे पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून...