Covid-19: राज्यात कोरोना आकडेवारीत मोठी वाढ, राज्यात सक्रीय रुग्ण 44 हजारपेक्षा अधिक
2022-01-10 282
महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे.राज्यात काल 44 हजार 388 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.राज्यात कोरोनाची लागण झालेल्या 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.15 हजार 351 रुग्ण राज्यात कोरोनामुक्त झाले आहे.