या कलाकारांनी कुणी वर्गमैत्रिणीसोबत, तर कुणी सहकलाकारासोबत बांधली गाठ

2022-01-10 293

अभिनय क्षेत्रात नेहमीच पाहिलं जातं की मोठमोठे कलाकार आपल्या करियरला एका उंचीवर नेल्यानंतरच लग्न करतात. त्यामुळे बहुतांश कलाकार आपल्या तिशीत बोहल्यावर चढतात. मात्र, असेही कलाकार आहे ज्यांनी वयाच्या विशीतच लग्न केलं. यात कुणी आपल्या वर्गमैत्रिणीसोबत लग्न केलं, तर कुणी आपल्या सहकलाकारासोबत गाठ बांधली. याच कलाकारांचा आढावा.

Videos similaires