द्राक्ष शेतीतून दहा लाखांचा नफा मिळवणाऱ्या पठारे कुटुंबियांची यशोगाथा

2022-01-09 1

द्राक्ष शेती म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो नाशिक आणि सांगली जिल्हा. मात्र, केवळ ऊस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातही शेतकरी द्राक्ष शेतीकडे वळला आहे. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातल्या जवळा येथील पठारे कुटुंबियांनी 10 एकरावर द्राक्ष शेती केलीये. या माळरानावर पठारे यांनी मामा जंबो आणि सुपर सोनाका या दोन जातीची द्राक्ष बाग फुलवली आहे. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Videos similaires