अभिनेत्री पलक तिवारी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचं 'बिजली' हे गाणं सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झालं. अभिनेत्री पलक ट्रेंडी लूकमध्ये जिमबाहेर पडताना दिसली.