महापौर यांच्या मुलाला वरळी येथील कोविड सेंटरचं काम मिळालं आहे- किरीट सोमय्या

2022-01-09 420

महापौर यांचे चिरंजीव साईप्रसाद यांच्या क्रिश इंटरप्राझेस ला कोव्हिड सेंटरचं टेंडर मिळालं आहे आणि हे टेंडर अपारदर्शक पद्धतीने दिलं असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Videos similaires