गर्दी टाळण्यासाठी आणखी निर्बंध आणणार- राजेश टोपे
2022-01-09
309
राज्यात गर्दी होत असल्यामुळे निर्बंध अधिक कडक करण्यात आले हवेत. गर्दी वाढत असेल तर दारुची दुकानांबाबत निर्णय घ्यावा लागेल असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.