टीव्ही अभिनेत्री निया शर्मा बोल्ड लूकमध्ये बिग बॉसच्या सेटवर स्पॉट

2022-01-08 27

अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्डनेस आणि बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. नियाची फॅन फॉलोइंग बरीच मोठी आहे. ती यावेळी 'पिंक' आऊटफिट बिग बॉस 15 च्या सेटवर स्पॉट झाली. निया शर्मा 'काली-एक अग्निपरीक्षा', 'एक हजार में मेरी बेहना है', 'जमाई राजा', 'खतरों के खिलाडी' यासारख्या टेलिव्हिजन मालिकांमधून प्रसिद्ध झाली.

Videos similaires