बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वक्त्यव्यामुळे जास्त चर्चेत असते. यावेळी अभिनेत्री कंगना स्टायलिश रंगाच्या साडीमध्ये मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. कंगना खूप सुंदरपणे साडी नेसते ज्यामुळे तीचा हटके लुक चाहत्यांना नेहमीच आवडतो.