दोन वळू आमने-सामने आले आणि त्यांची भर रस्त्यात झुंज सुरू झाली.
2022-01-08
679
बीड जिल्ह्यातील गेवराई शहरामध्ये मोकाट गुरांची संख्या अधिक आहे. ही गुरे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सतत वावरत असतात. गेवराई येथे दोन वळू एकमेकांसमोर आले आणि मग भर रस्त्यातच त्यांची झुंज लागली. पाहुयात त्यावि