Rajesh Tope: लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले स्पष्ट

2022-01-07 20

सध्या तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं आहे.लोकल बंद करण्याचाही कोणता विचार नाही, असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.वीकेंड लॉकडाऊन बद्दल विचार करू असेही राजेश टोपे यांनी सांगितल आहे.