उर्वशी रौतेला ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती नेहमीच तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. उर्वशीप्रमाणे तिची आईही फार ग्लॅमरस आहे. दोघींनी एकत्र फोटो शूट करून इन्स्टाग्रामवर शेयर केलं आहे. दोघींचे ग्लॅमरस फोटो शूट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
#urvashirautela #bollywood #celebrity