भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला सरकारवर गंभीर आरोप

2022-01-07 1,105

काही सत्ताधारी नेते स्वतःचं राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने कोरोनाची तिसऱ्या लाटेची भीती जनते मध्ये पसरवत आहेत असा गंभीर सुरू भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

#KiritSomaiya #ThirdWave #Omicron #Coronavirus

Videos similaires