आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

2022-01-07 629

मुंबईत कोरोना रुग्णांचा रोजचा आकडा 20 हजार पेक्षा अधिक आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेय.

#RajeshTope #Coronavirus #Omicron #Covid19 #Maharashtra

Videos similaires