या प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी का वाढल्या? | HC notice to Devendra Fadnavis | Axis Bank

2022-01-07 776

Fresh HC notice to Devendra Fadnavis, SBI over transfer of police salary accounts to Axis Bank माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढल्या आहेत ॲक्सिस बँकेचे संबंधित एका प्रकरणात फडणवीसांना थेट कोर्टाने नोटीस बजावली आणि चार आठवड्यात उत्तर द्यायला सांगितले आहे फडणीस यांच्या अडचणी वाढणार ॲक्सिस बँकेचे संबंधित ते प्रकरण काय आहे अमृता फडणवीस यांचा संबंध या प्रकरणाशी कसा जोडला जातोय या विषयावर होतं बोलू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad VO)

#DevendraFadanvis #AxisBank #AmrutaFadanvis #lokmat #police #salaryaccount #news #maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange