Pune News Updates l पुण्यात आमदारांची घोड्यावरून मिरवणूक, कोरोना नियमांची पायमल्ली l Ashok Pawar
पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथे सोशल डिस्टन्स व कोरोना नियमांचा फज्जा उडाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक पदी निवड झाल्याने चक्क घोड्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली.
#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #AshokPawar #MLAAshokPawar #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup